¡Sorpréndeme!

Dhamma Chakra Pravartan Din 2021: धम्मचक्र प्रवर्तन दिन कधी असतो? जाणून घ्या

2021-10-14 11 Dailymotion

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे.भीम अनुयायी हा सण 14 ऑक्टोबर किंवा आणि विजया दशमी दिवशी साजरा करतात. जाणून घ्या या दिवसाबद्दल अधिक माहिती.