¡Sorpréndeme!

मुंबई लोकलमधील महिलांचा गरबा पाहिलात का?

2021-10-14 2,994 Dailymotion

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये दसऱ्यानिमित्त महिलांनी गरबा केला. गरबा खेळताना महिलांचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता. या महिला लोकलमधून दररोज प्रवास करतात. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढत महिलांनी लोकलमध्ये गरबा करत इतर प्रवाशांचाही विरंगुळा केला. दरवर्षी दसऱ्यात लोकल फुलांच्या माळांनी सजवली जाते.