Maharashtra Colleges Reopen: राज्यातील महाविद्यालये येत्या 20 ऑक्टोबर पासून होणार सुरु
2021-10-14 420 Dailymotion
महाविद्यालये कधी सुरु होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते, आता त्यासंदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे.येत्या 20 ऑक्टोंबर पासून महाविद्यालये पुन्हा सुरु केली जाणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.