¡Sorpréndeme!

हिंगोलीतील आमदार राजू नवघरे यांचं लाजिरवाणं कृत्य; नंतर मागितली माफी

2021-10-13 1,805 Dailymotion

हिंगोलीतील वसमत शहरात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं. मात्र, यावेळी त्यांनी थेट अश्वावर उभं राहून महाराजांच्या गळ्यात हार घातला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजू नवघरे यांनी आपल्या कृत्याची जाहीर माफी मागितली आहे.