गुजरातमध्ये एका १३ फूट मगरीचे प्राणिमित्रांनी प्राण वाचविले आहेत. वडोदरामधील कोटंबी गावातून या मगरीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सुटका केल्यानंतर या मगरीला वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
#Crocodile #WildlifeRescueTeam #ForestDepartment #Vadodara #Gujarat