¡Sorpréndeme!

संसदेत बिल पास होत होतं त्यावेळेस आवाज का नाही उठवला : संदीप देशपांडे

2021-10-11 120 Dailymotion

लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. निषेधच करायचा आहे तर एक दिवसीय विधानसभेचे अधिवेशन बोलवा, चर्चा घडवा आणि ठराव मांडा. पण राजकारणासाठी जनतेला का वेठीस धरलं जातंय असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे.