¡Sorpréndeme!

लखीमपूर हिंसाचारावरून विश्वजित कदम यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

2021-10-11 143 Dailymotion

पुणे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील बाजूस सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री विश्वजीत कदम हे देखील सहभागी झाले. यावेळी, केंद्र फक्त वाकवणारच नाही तर केंद्रातील सरकार मोडून काढणार असे वचन त्यांनी उपस्थित जनतेला दिले.

#VishwajeetKadam #LakhimpurKheriViolence