Navratri 2021 Day 7: नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते; जाणून घ्या अधिक माहिती
2021-10-11 53 Dailymotion
उद्या नवरात्रीची सातवी माळ म्हणजेच सातवा दिवस असणार आहे.या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते , नव दुर्गा मध्ये कालरात्री देवी सातवी दुर्गा मानली जाते.