Aundh: महागाई इंधन व गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन केले
2021-10-10 122 Dailymotion
#petrolpricehike #diesepricehike #inflation #inflationonhigh औंध: महागाई दरवाढ ,इंधन व गॅस दरवाढीविरोधात माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आज आंदोलन केले.(व्हिडिओ प्रमोद शेलार)