¡Sorpréndeme!

नवी मुंबई : क्षणार्धात २० मीटर लांब फुटपाथ १० फूट खाली कोसळला

2021-10-10 3,020 Dailymotion

नवी मुंबईतील वाशी सेक्टर १९ येथील २० मीटर लांब फुटपाथ तब्बल १० फूट खाली कोसळल्यामुळे मोठा अपघात झाला आहे. संध्याकाळी अचानक पणे इतका मोठा फुटपाथ कोसळल्याने या फुटपाथ वरून चालत असलेला एक तरुण व फुटपाथ वर असलेल्या २ दुचाकी नाल्यात पडल्या. यामध्ये तरुण जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुचाकींचे देखील मोठे नुकसान झाले आहे.