¡Sorpréndeme!

मुंबई : आरे कॉलनीत १४ वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

2021-10-09 186 Dailymotion

मुंबईतील आरे कॉलनी परिसरात बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. शुक्रवारी ८ ऑक्टोबरला रात्री ९ च्या सुमारास बिबट्याने १४ वर्षाच्या मुलावर हल्ला केला. आरे मिल्क कॉलनीच्या युनिट १३ मध्ये ही घटना घडली. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.