¡Sorpréndeme!

Gauri Khan Birthday: गौरी खान च्या वाढदिवसानिमित्त मुलगी सुहानाने पोस्ट केला थ्रोबॅक फोटो

2021-10-08 299 Dailymotion

गौरी खान आज तिचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. निमित्ताने सुहानाने 90 च्या दशकातील जुन्या फोटोशूटमधील गौरी आणि अभिनेता शाहरुख खानचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.