¡Sorpréndeme!

Airforce day 2021: आता भारतातूनच करता येईल बालाकोट सारखा Air Strike

2021-10-08 352 Dailymotion

'नभम स्पर्शन दीप्तम' हे एअर फोर्सचं ब्रीद वाक्य आहे. याचा अर्थ 'टच द स्काय विथ ग्लोरी' असा होतो. भगवत गीतेच्या ११ व्या अध्यायातून एअर फोर्सने या ब्रीद वाक्याची निवड केली आहे.
#IAF #IndianAirForceDay #India #AirForce #SakalMedia #FighterPlanes