¡Sorpréndeme!

घटस्थापनेच्या मुहूर्तावर तुळजाभवानी विधीवत सिंहासनावर विराजमान

2021-10-07 1 Dailymotion

साडेतीन शक्तीपिठांपैकी संपूर्ण पिठ असलेली व महाराष्ट्रातील एकमेव चल मूर्ती कुलस्वामीनी तुळजाभवानीला नऊ दिवसांच्या घोर निद्रेतून पहाटे दोनच्या सुमारास विधीवत सिंहासनावर विराजमान करण्यात आले. मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा यांनी मंदीर संस्थान पदाधिकाऱ्यांच्या समक्ष दार उघडून पुजाऱ्यांच्या मदतीने विधीवत देवीची मूर्ती सिंहासनावर विराजमान केली. यानंतर पुजाऱ्यांनी दिवेओवाळणी केल्यानंतर दुग्धाभिषेक करून देवीला वस्त्रालंकार परिधान करण्यात आले.

#TuljaBhavani #Navratri2021