पित्रृपक्षाच्या शेवटच्या दिवशी आपल्या पूर्वजांची श्राद्धं घालण्यासाठी मुंबईमधील पवई तलावाजवळ आज नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं. या वेळी जमलेल्या लोकांनी करोना नियमांचं उल्लंघन केल्याचं दिसून आलं. अनेकांनी मास्क घातलं नव्हतं, सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं चित्र या ठिकाणी पहायला मिळालं.
#PowaiLake #Shradh #Mumbai #Covid19 #Coronavirus