#nanded #nadedcity #frp #twentyonesugarlimited
नांदेड : प्रादेशिक सहसंचालक साखर नांदेड येथे टुवेन्टीवन शुगर्स सायखेडा (ता सोनपेठ) कडील थकीत एफॴरपी देण्याचे आदेश घेण्यासाठी आज (सहा ऑक्टोबर २०२१) रोजी परभणी येथील शेतकऱ्यांचे भाकर तुकडा आंदोलन विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आहे. जोपर्यंत कारखानदाराला आदेश देणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.