¡Sorpréndeme!

Lakhimpur: राहुल गांधींना लखीमपूर खीरीमध्ये जाण्याची परवानगी नाकारली

2021-10-06 809 Dailymotion

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीला जाण्याची परवानगी योगी सरकारनं नाकारलीय...लखीमपूर खिरी भागात कलम 144 लागू करण्यात आलंय...त्या पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारण्यात आलीय...
लखीमपूर खिरी भागात झालेल्या घटनेत 4 शेतकऱ्यांसह 8 जणांचा मृत्यू झाला होता...या घटनेतील शेतकऱ्यांच्या
कुटुंबाची भेट घेण्यासाठी राहुल गांधी जाणार आहे...याबाबतची परवानगी काँग्रेसकडून मागण्यात आली होती...
मात्र ही परवानगी नाकारण्यात आलीय..दरम्यान, राहुल गांधी आज सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत.
#lakhimpurkhairi #lakhimpurnews #lakhimopurviolence #lakhimpurlivenews #lakhimpurnewsupdates