तुळजाभवानी मंदिरात गुरुवारपासून शारदीय नवरात्र महोत्सवच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नियमावली जाहीर झाली आहे. जाणून घ्या काय आहेत नियम.