¡Sorpréndeme!

Mahatma Gandhi Birth Anniversary: महात्मा गांधींचे प्रेरणादायी विचार

2021-10-02 3 Dailymotion

सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह ही महात्मा गांधींनी सांगितलेली त्रिसूत्री. माणसाने या तत्त्वांचा अवलंब करावा, असा उपदेश त्यांनी केला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. यानिमित्ताने महात्मा गांधींच्या विचारांची प्रासंगिकता आजच्या काळात अजूनही टिकून आहे. जाणून घ्या, महात्मा गांधी यांचे असेच निवडक प्रेरणादायी विचार....
#MahatmaGandhi #BirthAnniversary #2ndOctober
#MahatmaGandhiThoughts