¡Sorpréndeme!

Cyclone Shaheen: गुलाब चक्रीवादळानंतर शाहीन वादळाचा धोका,गुजरात किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

2021-09-30 133 Dailymotion

गुलाब चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर शाहीन चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.हे वादळ अरबी समुद्रात येणार असल्याने पश्चिम किनारपट्टीवर याचा परिणाम होण्याचा अंदाज आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.