पंजाबमधील सत्तासंघर्षाचे भविष्यात काय परिणाम होतील?
2021-09-30 175 Dailymotion
पंजाबमधील काँग्रेस पक्षांतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलेत. रोज नव्या राजकीय घडामोडी घडत आहेत. याबाबत काँग्रेस नेतृत्वाला काही महत्वाचे आणि कठोर निर्णय घ्यावे लागतील.पाहुयात काय घडतंय पंजाबमध्ये.