¡Sorpréndeme!

Kolhapur: फोटोंच्या माध्यमातून साकारले राधानगरी अभयारण्याचे अंतरंग

2021-09-29 711 Dailymotion

Kolhapur: वन्यजीव विभाग व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून राधानगरी अभयारण्यातील अंतरंग छायाचित्राच्या माध्यमातून खुले करण्यात आले आहे. शाहू स्मारक कला दालनात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शना संबंधी प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक सुनिल करकरे यांच्याशी दै.सकाळने संवाद साधला.
(बातमीदार : मतीन शेख)
(व्हिडीओ : बी.डी. चेचर)
#kolhapur #kolhapurnews #kolhapurupdates