¡Sorpréndeme!

Chhagan Bhujbal: भुजबळ कांदे वादावर भुजबळांची प्रतिक्रिया..

2021-09-29 1,024 Dailymotion

भुजबळ-कांदे वॉर : जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात एका बैठकीत खडाजंगी झाली होती. त्यानंतर भुजबळांविरोधात कांदेंनी हायकोर्टात धाव घेतल्यामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापले. यावरच गोदापूर पाहणी दरम्यान भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.
#chhaganbhujbal #chhaganbhujbalnews #kandebhujbalwar #suhaskande #kandevsbhujbal