¡Sorpréndeme!

IPL 2021 - कोणते संघ निश्चित आणि कोणत्या संघांमध्ये चुरशीची लढत

2021-09-29 479 Dailymotion

आयपीएल २०२१ च्या प्लेऑफ मध्ये खेळण्यासाठी तीन संघानी जवळजवळ आपलं स्थान निश्चित केलं आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जवर सहा गडी आणि सहा चेंडू राखून विजय मिळवला. मंगळवारी झालेल्या सामन्यानंतर पॉइण्ट्स टेबलची स्थिती काय आहे? प्लेऑफमध्ये कोणत्या संघांनी आपलं स्थान निश्चित केलं आहे आणि प्लेऑफमध्ये खेळण्यासाठी कोणत्या संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल, जाणून घेऊयात.

#IPL2021 #IPLPlayoffs #Cricket #IndianPremierLeague