¡Sorpréndeme!

Rain Updates Osmanabad : पावसामुळे तुरोरी परिसरात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान

2021-09-29 172 Dailymotion

Rain Updates Osmanabad : पावसामुळे तुरोरी परिसरात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान

Turori (Osmanabad) : तुरोरीसह परिसरात गेल्या आठवड्याभरापासून‌ पडणाऱ्या सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुरीला पाणी लागल्याने तुरीही हाताच्या जाणार आहेत. तसेच वाऱ्यामुळे ऊस आडवा झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

(व्हिडिओ - बालाजी माणिकवार)

#turori #Osmanabad