¡Sorpréndeme!

जागतिक शांतता परिषदेत सहभागी होऊ न दिल्याने ममता बॅनर्जींची टीका

2021-09-26 118 Dailymotion

ममता बॅनर्जी ऑक्टोबरमध्ये व्हॅटिकनमध्ये होणाऱ्या जागतिक शांतता परिषदेत सहभागी होणार होत्या, पण केंद्र सरकारने त्यांना परवानगी नाकारली आहे. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सहभागासाठी हा कार्यक्रम परिस्थितीला अनुकूल नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने एका पत्रात नमूद केले आहे. त्यावर ममतांनी पलटवार करत पंतप्रधान मोदी माझा हेवा करतात असे म्हटलंय.

#MamataBanerjee #PeaceConference #Italy #India