¡Sorpréndeme!

पदभरतीच्या मुद्य्यावरून गोपीचंद पडळकर यांची ठाकरे सरकारवर जोरदार टीका

2021-09-25 204 Dailymotion

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने ठाकरे सरकावर विविध मुद्यांवरून टीका करत असतात. त्यांच्या टीकेवरून राजकीय वादंग देखील निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. आता देखील गोपीचंद पडळकर यांनी पदभरतीच्या मुद्य्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

#GopichandPadalkar #obc