¡Sorpréndeme!

Sudhir Mungantiwar: मला अर्थमंत्री होऊ द्या, वीस रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करतो

2021-09-24 222 Dailymotion

भाजप नेते सुधीर मुनगंटिवार यांनी राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आले तर पेट्रोलचे दर वीस रुपयांनी कमी करून दाखवतो, असा दावा सरकानामाशी बोलताना केला. महाविकास आघाडी सरकारला निर्णय घेत येत नसल्याने पेट्रोलचे दर चढे असल्याची टीका त्यांनी केली.
#SudhirMungantiwar #ExclusiveInterview #SakalMedia #Sarkarnama #SAAMTV