Navratri 2021 Colors: नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्या रंगाचे कपडे कराल परिधान? जाणून घ्या शुभ रंग
2021-09-24 6 Dailymotion
नवरात्रीचे नऊ दिवस, दुर्गा मातेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते, नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालणे देखील महत्त्वाचे आहे. पहा यंदा कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालणे असेल शुभ.