¡Sorpréndeme!

Maharashtra School, College Reopening Update: राज्यात शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची महत्वाची माहिती

2021-09-24 164 Dailymotion

राज्यातील शाळा आणि कॉलेज अजूनही पूर्णतः सुरु करण्यात आलेल्या नाहीत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळा कॉलेज सुरु कधी होणार? या विषयावर भाष्य केले आहे. पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री.