¡Sorpréndeme!

Aurangabad News : भीतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न - इम्तियाज जलील

2021-09-24 458 Dailymotion

Aurangabad MIM : भीतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न - इम्तियाज जलील
औरंगाबादः उत्तर प्रदेशातील मौलाना कलीमुद्दीन सिद्दीकी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. तसेच खासदार अससुद्दीन ओवेसी यांच्या दिल्ली येथील घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ एमआयएमतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी संवाद साधला. (व्हिडीओ-सचिन माने )
#Aurangabad #MIM #ImtiyazJaleel #Marathwada #Uttarpradeshpolice #Delhi