मिलिंद एकबोटे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सुप्रीम कोर्टाने बुधवारी (13 मार्च) सकाळी मिलिंद एकबोटे यांचा जामीन अर्ज फेटाळला.आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews