¡Sorpréndeme!

CCTV । पुण्यातील दुचाकीस्वाराने रिक्षाचालकावर पिस्तूल रोखल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

2021-09-24 1,731 Dailymotion

पुण्यातील कोंढवे धाडवे येथील एका पेट्रोल पंपासमोर एका रिक्षाला दुचाकी चालकाने धडक दिली. रिक्षाचालकाने धडक दिल्याचा जाब विचारल्यावर त्याच्यावर पिस्तूल रोखल्याची घटना घडली आहे. पेट्रोल पंपावरील हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

#CCTV #Pune #Crime