¡Sorpréndeme!

MPSCची रिक्त पदे ३० सप्टेंबरपर्यंत भरण्याचे निर्देश दिले आहेत - अजित पवार

2021-09-23 48 Dailymotion

राज्यातील MPSC द्वारे नियुक्त करण्यात येणाऱ्या रिक्त पदांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. रिक्त जागांच्या जाहिराती जाहीर केल्या जातील अशी माहितीही त्यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.

#AjitPawar #mpsc