¡Sorpréndeme!

Big Boss Marathi 3 घरात जाण्याआधी बाबांना फोन केला असता Sonali Patil

2021-09-23 5 Dailymotion

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ मध्ये अभिनेत्री सोनाली पाटीलही या घरात गेली आहे. या घरात जाण्याआधी तिला तिच्या बाबांची खूप आठवण आली. काय म्हणाली ती बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale