Mandangad (Ratnagiri) : कोकणातील 'सुगरणींचं गाव' तुळशी; कारागिरीचा एक उत्कृष्ट नमुना
Mandangad (Ratnagiri) : निसर्गसंपन्न आणि जैवविविधता लाभलेले तालुक्यातील तुळशी हे गाव आता आपली नवी ओळख धारण करण्यास सज्ज झाले आहे. पक्षांमध्ये कारागिरीचा उत्कृष्ट अप्रतिम नमुना असणाऱ्या सुगरण या पक्षांची असंख्य घरटी परिसरातील भातशेती खलाटीतील झाडांना लटकलेली दिसून येत असून सुगरण पक्षांनी येथे जणू आपले गावच वसवल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा परिसर पक्षी अभ्यासकांसाठी सुवर्णसंधी ठरत आहे.
बातमीदार - सचिन माळी
#tulshi #mandangad #weaverbird #weaverbirdnest #Ratnagiri