¡Sorpréndeme!

आम्ही आमचा आत्मा विकला असं उद्या कोणी म्हणू नये, न्यायव्यवस्था टिकली तरच लोकशाही टिकणार''

2021-09-13 0 Dailymotion

पत्रकार परिषद बोलावताना आम्हाला अजिबात आनंद होत नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून न्यायव्यवस्थेत जे काय सुरु आहे, ते व्यथित करणारं आहे. सुप्रीम कोर्ट प्रशासनाचं कामकाज सुरळीत होत नाही. न्याय व्यवस्थेत भ्रष्टाचार वाढला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews