¡Sorpréndeme!

भीमा कोरेगाव प्रकरण : मुंबईसह राज्यभरात वाहनांची तोडफोड

2021-09-13 0 Dailymotion

भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईसह राज्यभरात हिंसक पडसाद उमटले आहेत. या हिंसक आंदोलनात वाहनांची तोडफोड, जाळपोळ यांसारख्या घटना घडल्या आहेत.