¡Sorpréndeme!

ताज ला कलंक बोलणारे BJP नेत्याला मोदींनी लावली फटकार

2021-09-13 0 Dailymotion

ताज ला कलंक बोलणारे बीजेपी नेत्याला मोदींनी लावली फटकार

उत्तरप्रदेश चे विधायक संगीत सोम यांनी ताजमहाल ला देशाच्या संस्कृतीला असणारा कलंक म्हंटले असल्या मुळे त्यांना पंत प्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या रोषाला समोर जावे लागले आहे ..मोदी ह्यांनी ताजमहाल आपल्या देशाची धरोहर असून सगळ्यांना त्यावर गर्व आहे असे म्हण्टले आहे..उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने म्हंटले आहे ताजमहाल आपल्या देशाच्या लोकांच्या परिश्रमाने आणि मेहनतीने बनलेला आहे ह्यापुढे ते हे ही म्हणाले कि हे महत्वाचे नाहीये कि त्याचा निर्माण कोणी केला आहे त्याहीपेक्षा महत्वाचे आहे कि ताज आपल्या देशाची ऐतिहासिक धरोहर असून पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे..सोम ह्यांच्या वक्तव्य वर विरोधकांचे बाण चालूच आहे..पंतप्रधान आणि योगी नी केलेली ही सार्वा सारव लोकांना किती पचनी पडते हे तर नंतरच कळेल