¡Sorpréndeme!

Selu (Parbhani) : लोअर दूधना प्रकल्प धरणाचे बारा दरवाजे उघडले

2021-09-21 174 Dailymotion

Selu (Parbhani) : लोअर दूधना प्रकल्प धरणाचे बारा दरवाजे उघडले

Selu (Parbhani) : तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरण शंभर टक्के भरले आहे.मंगळवारी (ता.२१) रोजी सकाळी सात वाजता धरणाचे बारा दरवाजे ०.६० मिटरने उचलले असुन दूधना नदीपात्रात २५,९९२ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण सुत्रांच्यावतिने नदी काठावरील गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्प धरण शंभर टक्के क्षमतेने भरले असून पाण्याची आवक बघता मंगळवारी प्रकल्पाचे द्वार क्र.१, २ , ३ , ४ , ५ , ६ , १५ , १६ , १७ , १८ , १९ व २० हे बारा दरवाजे ०.६० मीटरने २१६६ × १२ = २५,९९२ क्यूसेक्सने दूधना नदि पात्रात विसर्ग मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास सोडण्यात आला आहे.

#LowerDudhana #Selu #Parbhani