प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या सलग 52 तासांच्या स्वयंपाकाच्या विक्रमाला नागपुरात शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. 23 एप्रिलपर्यंत शेफ मनोहर सलग निरनिराळे पदार्थ बनवणार आहेत.