¡Sorpréndeme!

Versova Ganpati Visarjan: वर्सोवा समुद्रात गणेश मूर्ती विसर्जनासाठी उतरलेली 5 मुले पाण्यात बुडाली, बचावकार्य सुरू

2021-09-20 11 Dailymotion

गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान रविवारी मुंबईत मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गणेश मूर्तीचे विसर्जन करताना 5 मुले समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.