¡Sorpréndeme!

Pachod (Aurangabad) : पैठणमधील पाचोडचा आठवडी बाजार सुरू करण्यासाठी भाजपचे धरणे आंदोलन

2021-09-19 1 Dailymotion

Pachod (Aurangabad) : पैठणमधील पाचोडचा आठवडी बाजार सुरू करण्यासाठी भाजपचे धरणे आंदोलन

Pachod (Aurangabad) : दीड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला पाचोड (Pachod, ता.Paithan) येथील आठवडी बाजार सुरू करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वतीने येथील बस स्थानकासमोर रविवारी (ता.१९) धरणे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अँड. बद्रिनारायण भुमरे,अँड.रनवीर नरवडे,रंजीत नरवडे,पवन गटकाळ,भागवत भुमरे,निखिल काळे,दादासाहेब भुमरे,संतोष जगताप,गणेश करडभाजे यांचेसह विविध संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनमध्ये सहभागी झाले होते.

(Video : हबीबखान पठाण)

#BJP #pachod #paithan #aurangabad