¡Sorpréndeme!

४८ वर्षांची परंपरा; १० बाय १२च्या घरात उभारले जाते चलचित्र

2021-09-17 532 Dailymotion

मुंबईतील जोगेश्वरीमध्ये राहणाऱ्या नमिता नंदकिशोर गुरव यांच्या घरात गेली ४८ वर्ष वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर चलचित्र साकार केले जाते. यंदा त्यांनी महाराष्ट्रात पुरामुळे झालेल्या हानीवर भाष्य करणारे चलचित्र साकार केले आहे.

#GanpatiDecoration #Jogeshwari #SocialMessage #Tauktae #MaharashtraFlood


Ganpati Decoration with social message in form of Film Jogeshwari