¡Sorpréndeme!

मुंबईच्या गणेशभक्त सर्वेश किर याने पेपर आर्टपासून साकारला पंढरपूर वारीचा देखावा

2021-09-17 77 Dailymotion

महाराष्ट्रातील वारकऱ्यांसाठी पंढरपूरची वारी फारच महत्वाची आहे.. करोनामुळे ही वारी परंपरागत न करता नियमांचे पालन करून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडली. पण वारकऱ्यांच्या मनात आपल्या विठुरायाला भेटता न आल्याचं दुःख आहेच. हेच लक्षात घेत मुंबईच्या सर्वेश किर याने पेपर आर्टपासून वारीचा देखावा साकार केला आहे.

#ganeshutsav #mumbai ##paperart