Dehu (Pune) : ''माजी मंत्री म्हणू नका..'' चंद्रकांत पाटलांचे चक्रावून टाकणारे विधान
Dehu (Pune) : 'मला माजी मंत्री म्हणू नका. काय ते दोन दिवसात कळेल', असे संभ्रमात टाकणारे विधान भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देहू येथे गुरुवारी केले. त्यामुळे उपस्थित भाजप कार्यकर्त्यांसह उपस्थित लोकही चक्रावले. तसेच राज्यातील सत्तेत बदल होणार काय? या चर्चेला उधाण आले.
#ChandrakantPatil #BJP #dehu #pune