¡Sorpréndeme!

Aurangabad: एमआयएमचे उपरोधिक आंदोलन

2021-09-17 191 Dailymotion

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद शहरात आलेले आहे. चिकलठाणा विमानतळावरून शहरात येताना त्यांच्या ताफ्यावर एमआयएम तर्फे पुष्पवृष्टी तसेच हातात फलक घेऊन उपरोधिक आंदोलन करण्यात आले. काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेचे 14 महापौर झाले मात्र शहरात विकास झाला नाही असा आरोप या एमआयएम ने केला आहे.
#mim #mimprotest #aurangabad #aurangabadnews #aurangabadliveupdates #aurangabadnewsupdates #uddhavthackerayinaurangabad