मुंबईच्या भायखळा प्राणिसंग्रहालयाने यंदा दोन पेंग्विन पिल्लांचे स्वागत केले आहे. पहा नव्या पेंग्विनचा व्हिडिओ आणि अधिक सविस्तर माहिती जाणून घ्या.