अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु होण्याआधीच पेटले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी वरुडवरुन नागपुरला जाणारा दुधाचा टँकर फोडला आणि पेटविण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, प्रती लिटर पाच रुपयाप्रमाणे दुधाचे अनुदान शेतक-यांच्या खात्यात जमा करावे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानीने १६ जुलै पासून मुंबईचे दूध तोडण्याचा इशारा दिला आहे. आज मध्यरात्रीपासून हे आंदोलन करण्यात येणार आहे.
Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat