- दतात्रय पाटील
कोल्हापूर - म्हाकवे ता.कागल येथे बेंदूर सणानिमित्त बैलजोडीची मिरवणूक व कर तोडण्याचा कार्यक्रम अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. शतकोत्तर असणाऱ्या या परंपरेला विधायक झालर लाभली.पी-ढबाकचा सुर...हलगीचा कडकडाट...आकाशात झेपावणारे सुरबाण...सजवलेली बैलजोडी आणि गावकर्याच्या सळसळत्या चैतन्यात निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मुख्य मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती.
Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat